जावळी काबीज झाली. 15 जानेवारी 1656 या दिवशी महाराज जातीनिशी जावळीत आले. शंभू महादेवाची... महाबळेश्वराची जावळी स्वराज्यात सामील झाली. या युद्धात चंद्ररावांकडून लढणारा एक योद्धा महाराजांनी स्वराज्यात सामील केला - मुरारबाजी देशपांडे, तुम्हांमध्ये पुरुषार्थ असला, तर उदईक येत असाल तर आजच या!" जावळीच्या घनदाट जंगलात राज्य करणार्या चंद्रराव मोर्यांनी छत्रपति शिवाजी महाराजांना डिवचलं. महाबळेश्वर, मकरंदगड आणि पारघाटाच्या डोंगरांच्या दाटीत चंद्रराव मोर्यांची जावळी वसली होती. जावळीच्या जंगलात राज्य करायला वाघाचेच काळीज हवे आणि मोऱ्यांचे काळीज खरोखर वाघाचेच होते. म्हणूनच मोरे जावळीत पिढ्यान्पिढ्या दौलत थाटून बसले होते. मोरे आदिलशहांचे मांडलिक सरदार होते. 'चंद्रराव' हा मोऱ्यांचा पिढीजात किताब होता. आदिलशहाची अवकृपा झाली आणि मोऱ्यांची दौलत जप्त करण्याचा हुकूम सुटला, पण छत्रपति शिवाजी महाराजांच्या पाठबळामुळे यशवंतराव मोरे 'चंद्रराव' झाले. चंद्रराव आपला भाऊबंद प्रतापराव मोरे व कारभारी हणमंतराव मोऱ्यांसवे जावळीचा कारभार पाहू लागले. काही चुगलखोर चंद्रराव व हणमंतरावांच्या कानाला ला...
या आधीच्या भागात आपण शिवरायांच्या जन्मकाळावधी पासून संकटांची वर्दळ पहिली, या भागात आपण संभाजी महाराजांच्या ही जन्म कालावधी पासून संकटांची वर्दळ होती ,ती पुढील मुद्यांवरून पाहू- १. छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म १४ मे १६५७ रोजी पुरंदर या किल्यावर झाला. आणि स्वराज्याला छावा मिळाला. पण वीरांच्या आयुष्यात जन्मापासूनच संकटे जशी त्यांची परीक्षाच पाहतात. २. सर्वात मोठं संकट म्हणजेच अफजलखान ज्यावेळी शिवरायांवर चालून आला त्याच वेळी संभाजी राजे नुकतेच ४ महिन्यांचे झाले होते, आणि याच कालावधीत अफजलखान महाराष्ट्रावर चालून आला होता, आणि शिवरायांचा मुलुख बेचराख करत चालला होता . आणि सँभाजी महाराजांचे मामा बजाजी निंबाळकर हे अफजलखानाच्या कैदेत अडकले होते. ३ .आणि त्याच कालावधीत सँभाजी महाराजांच्या मातोश्री सईबाई या आजारी होत्या. त्यामुळे संभाजी राजेंना पुरेसे दूध भेटत नव्हते, त्यामुळे त्यांच्यासाठी दाईची व्यवस्था करण्यात आली होती. ४. आणि याच कालावधीत सँभाजी राजेंच्या मातोश्र...