मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शिव दिनविशेष २६ फेब्रुवारी १६४७

 २६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.

आपली मराठी, मराठी राजभाषा दिन

   माघ शु १५ (२७ फेब्रुवारी )कवी कुसुमाग्रज यांच्या जन्म दिना निमित्ताने का होईना आपण एक दिवस मराठी चे महत्व समजून घेण्याचा प्रयन्त करतो. नाहीतर इतर वेळेस आपण इंग्रजीलाच महत्त्व देत बसतो, नक्कीच इंग्रजीला वाघिणीचे दूध म्हटले आहे पण आईच्या दुधा शिवाय जगू तरी कसे शकू .     याच ठिकाणी जर आपण कर्नाटक, तामिळ लोक आपल्या भाषेला किती महत्व देतात हे लक्षात .येईल फ्रांस मध्ये तर लोक इंग्रजीला फक्त परदेशातील लोकांशी संवाद साधण्याचे साधन मानतात नाहीतर ज्याला फ्रांस भाषा येत नाही त्याला नोकरी नाही असा तेथील सरकारचा कायदाच आहे. आणि आपल्या देशात ज्याला इंग्रजी येते तोच जसा उच्च शिक्षित.  ज्ञानेश्वर माऊली तर म्हणते -     माझ्या मराठीची बोलू कौतुके     परी अमृता ते ही पैज जिंखे     ज्या ज्ञानेश्वर माऊलीच्या ओवीवर विश्व स्तरावर संशोधन केले जाते त्या मराठी तरी आपण कमी समजायला नको .     आज पासूनच आपण आपल्या मुलांना इंग्रजीचे बळजबरीचे शिक्षण देण्या पेक्षा मराठीतून व्यवहारी उदयोग (व्यवसाई) ज्ञान दिले हवे कारण     लाभले आम्हास भाग्य बो...

शिवजयंती रामनवमी आणि कृष्ण जन्म अष्टमी आपण का साजरी करतो या मागील कारण काय ( भाग १)

         प्रत्येक युगात कोणत्या न कोणत्या दानवांचा अत्याचार वाढला, किंवा मनुष्य जातीवर अन्याय झाल्यावर कोणीतरी दैवी शक्ती जन्म घेते हे खरेच म्हणावे लागेल.       सत युगात रावणाचा अत्याचार वाढल्यावर राम आणि द्वापार युगात धर्म संकटात आल्यावर श्रीकृष्णा चा जन्म झाला.       प्रत्येक युगात जसे वाईट वृत्तीचे मनुष्य जन्माला आले ,आणि त्यांच्या अत्याचाराला आळा घालण्यासाठी तसेच दैवी पुरुष ही जन्माला आले.         ज्या वेळी महाराष्ट्रा वरच नव्हे तर संपूर्ण भारतावर मुघल शासन करताना हिंदूंवर अत्याचार करत होते, आणि हा अन्याय अत्याचार पाहून जिजाऊ ना मात्र दुःख होत होते ,म्हणजेच ही एक चाहूल होती. अनामिक घडण्याची सामान्य जनातेवरील अन्याय दूर करण्यासाठी सुद्धा कोणा वीर पुरुषाला धरतीवर पाठवण्याची ही एक चाहूलच असेल.      गर्भवती जिजाऊंना सुद्धा तुळजा मातेकडे कोणी विर पुरुषच जन्माला यावा अशी याचना मातेकडे करत असेल, आणि अभिमन्यू ने जसे आपल्या आईच्या गर्भात असतानाच चक्राविव भेदण्याचे समजून घेतले होते तसेच शिवरायांनी ...

नरवीर तानाजींचे शूर बालपण ( तानाजी मालुसरे माहितीपट भाग १)

            प्रत्येक शतकात इतिहास एका न एका वीरांच्या किर्तीने अलंकृत होत असतो, तानाजी मालुसरे यांनी इतिहासाला आपल्या गौरव गाथेने जसे अलंकृतच केले होते.             तानाजी यांचा जन्म १६२६ मध्ये सातारा जिल्ह्यातील गोंडावली या गावी झाला. वडील कलोजी आणि आई पार्वतीबाई यांचे ते जेष्ठ पुत्र.             तानाजी मालुसरे यांचे वडील  कुस्ती पट्टू होते. त्याच बरोबर ते प्रसिद्ध तलवारबाज ही होते वाडीलाप्रमाणेच तानाजींना युद्ध कौशल्याची आवड लहानपणापासूनच होती.             पुढे वडिलांच्या मृत्यू नंतर तानाजी आपला धाकटा भाऊ येसाजी याच्या बरोबर आपल्या मामाच्या म्हणजेच शेलार मामाच्या गावी उंबरठ या गावी स्थायिक झाले.             बालपणापासून तानाजींनी घरातील सर्व जवाबदारी पार पाडत असतानाच ते पुढे स्वराज्याच्या सेनेत शिवरायांच्या सोबत उभे राहिले.            जवाबदारीच्या बाबतीत जेव्हा सिंह गड सर करण्याची गो...