जावळी काबीज झाली. 15 जानेवारी 1656 या दिवशी महाराज जातीनिशी जावळीत आले. शंभू महादेवाची... महाबळेश्वराची जावळी स्वराज्यात सामील झाली. या युद्धात चंद्ररावांकडून लढणारा एक योद्धा महाराजांनी स्वराज्यात सामील केला - मुरारबाजी देशपांडे, तुम्हांमध्ये पुरुषार्थ असला, तर उदईक येत असाल तर आजच या!" जावळीच्या घनदाट जंगलात राज्य करणार्या चंद्रराव मोर्यांनी छत्रपति शिवाजी महाराजांना डिवचलं. महाबळेश्वर, मकरंदगड आणि पारघाटाच्या डोंगरांच्या दाटीत चंद्रराव मोर्यांची जावळी वसली होती. जावळीच्या जंगलात राज्य करायला वाघाचेच काळीज हवे आणि मोऱ्यांचे काळीज खरोखर वाघाचेच होते. म्हणूनच मोरे जावळीत पिढ्यान्पिढ्या दौलत थाटून बसले होते. मोरे आदिलशहांचे मांडलिक सरदार होते. 'चंद्रराव' हा मोऱ्यांचा पिढीजात किताब होता. आदिलशहाची अवकृपा झाली आणि मोऱ्यांची दौलत जप्त करण्याचा हुकूम सुटला, पण छत्रपति शिवाजी महाराजांच्या पाठबळामुळे यशवंतराव मोरे 'चंद्रराव' झाले. चंद्रराव आपला भाऊबंद प्रतापराव मोरे व कारभारी हणमंतराव मोऱ्यांसवे जावळीचा कारभार पाहू लागले. काही चुगलखोर चंद्रराव व हणमंतरावांच्या कानाला ला...
भारतीय नुतून वर्ष जर मूळ संस्कृती नुसार पाहिले तर चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच इंग्रजी महिन्या नुसार एप्रिल किंवा मे महिन्यात आपल्या महाराष्ट्राचा लाडका सण गुढीपाडवा आहे ,असे महाराष्ट्रातील जनते वरून दिसून येते .महाराष्ट्रात दिवाळी नंतर या सणाला महत्व आहे .
ह्या सणाचा प्रथम सभंधं जर पहिला तर इंद्र जेव्हा भूतलावर आले.तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी एक काठी व त्यावर नवीन कापड टाकून त्यांचें स्वागत केले, खर म्हणजे इंद्र हा पाऊस, वर्षा याचा देवता त्यामुळे त्यांना प्रसन्न करण्यासाठी शेतकऱ्यांनी असे स्वागत केले होते. आणि त्यानंतर ही एक परंपराच झाली .
म्हणजे पुराण कथेवरून ही गोष्ट स्पष्ठ होते की हा सण खरा शेतकऱ्यां पासून सुरू झाला असावा .
यानंतर एक पौराणिक कथा ज्यामध्ये असा उल्लेख येतो की श्री राम जेव्हा वनवासातुन पुन्हा अयोध्येत आले , तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी अयोध्या वासींनी गुढी उभारली व रामाचे स्वागत केले .
गुढी हा शब्द खरा तामिळ मधून आला आहे .गुढी म्हणजे तामिळ मध्ये काठी म्हणून गुढी पाडवा हा शब्द रूढ झाला.
त्याच बरोबर जेव्हा छत्रपती संभाजी महाराज औरंगजेबाच्या कैदेत होते .आणि ज्यावेळी संभाजी राज्यांची निर्घृण रित्या हत्या केली .त्यावेळी मानले जाते की गुढी पाडवा हा सण होता .आणि याच दिवशी भारतीय संस्कृती तोडावी म्हणून संभाजी महाराजांच्या शिरा बरोबर अनधिकृत कृत्य केले ,ते शीर मुघलांनी काठीला लटकावले आणि त्यावेळीच्या शंभू राज्यांच्या विरोधक ब्राम्हणांनी याला सणा प्रमाणे संभोदण्याचा प्रयत्न केला.
वरील छत्रपती शंभू राज्या विषयी काही माहिती शंभु राजे प्रेमीना वाईट वाटले असेल तर क्षमस्व कारण आपण सर्वच शंभु राज्याचां आदर करतो .पण इतिहासात काही अशीही माहिती आहे जी वाचक प्रेमी पुढे येत नाही. ती आणण्याचा छोटासा प्रयत्न .
सर्व भारतीयांनी आपल्या संस्कृती सण यांचा आदर केला हवा, कारण अलीकडे पाश्चिमात्य संस्कृती मुळे आपल्या सणा कडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे आपण गुढीपाडवा का साजरा करीतो या मागील शास्त्रीय अर्थ समजून घेतला हवा . आरोग्य व शिलता विवेक या दिवसाचे प्रमुख गुण याच रित्या आपण प्रत्येक सणा विषयी समजून घेतले हवे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा