जावळी काबीज झाली. 15 जानेवारी 1656 या दिवशी महाराज जातीनिशी जावळीत आले. शंभू महादेवाची... महाबळेश्वराची जावळी स्वराज्यात सामील झाली. या युद्धात चंद्ररावांकडून लढणारा एक योद्धा महाराजांनी स्वराज्यात सामील केला - मुरारबाजी देशपांडे, तुम्हांमध्ये पुरुषार्थ असला, तर उदईक येत असाल तर आजच या!" जावळीच्या घनदाट जंगलात राज्य करणार्या चंद्रराव मोर्यांनी छत्रपति शिवाजी महाराजांना डिवचलं. महाबळेश्वर, मकरंदगड आणि पारघाटाच्या डोंगरांच्या दाटीत चंद्रराव मोर्यांची जावळी वसली होती. जावळीच्या जंगलात राज्य करायला वाघाचेच काळीज हवे आणि मोऱ्यांचे काळीज खरोखर वाघाचेच होते. म्हणूनच मोरे जावळीत पिढ्यान्पिढ्या दौलत थाटून बसले होते. मोरे आदिलशहांचे मांडलिक सरदार होते. 'चंद्रराव' हा मोऱ्यांचा पिढीजात किताब होता. आदिलशहाची अवकृपा झाली आणि मोऱ्यांची दौलत जप्त करण्याचा हुकूम सुटला, पण छत्रपति शिवाजी महाराजांच्या पाठबळामुळे यशवंतराव मोरे 'चंद्रराव' झाले. चंद्रराव आपला भाऊबंद प्रतापराव मोरे व कारभारी हणमंतराव मोऱ्यांसवे जावळीचा कारभार पाहू लागले. काही चुगलखोर चंद्रराव व हणमंतरावांच्या कानाला ला...
सोशियल मीडियाच्या या जगात दूर देशी बसलेला मित्र नक्की जवळ आला आहे. पण जवळची नाती आणि रीत, परंपरा मात्र दूर जात आहे. मुळात दिवाळी साजरी का केली जाते, साजरी करण्याचा खरा अर्थ काय हे पुढील माहिती वरून लक्षात येईलच.
श्री रामांचा १४ वर्षाचा वनवास संपल्याव माता सीता, लक्षुमन, हनुमान सहित अयोध्येत आले, या १४ वर्षाच्या वनवासात श्रीराम व माता सीतेला अनेक कष्ट सोसावे लागले.
(अयोध्या आपले शरीर श्रीराम आपल्या मनातील निश्चय माता सीता चरित्र लक्षुमन वैराग्य व हनुमान भक्ती आपल्या मध्ये येण्यासाठी श्री राम प्रमाणे अनेक कष्ट सोसावे लागतात.
अयोध्येतील जनता श्री राम अयोध्येत १४ वर्षांचा वनवास संपल्यावर आले, म्हणजेच मोठी वाट पहिल्या नंतर राम राज्य आले म्हणून सर्व जनतेने दिवाळी साजरी केली .दिवाळी म्हणजे रोषणाई,रामराज्य, आनंद ,आणि सुख भरत तर राम १४ वर्षा नंतर न आल्यावर मृत्यूला सामोरे जाणार होता).
(अयोध्येतील जनता म्हणजेच आपले पंच इंद्रिय (कान, नाक, तोंड, त्वचा, डोळे )व भरत म्हणजेच आपला अंतर आत्मा ,जोपर्यंत आत्मा व पंच इंद्रिय यांना निश्चय(राम), भक्ती (हनुमान) ,चरित्र (माता सीता) ,व वैराग्य (लक्षुमन) यांची भेट होत नाही, तो पर्यंत श्री राम ,श्री कृष्णा, शिवराय यां सारखे व्यक्तित्व घडत नाही.
(अयोध्येतील रामराज्य व आजचा भारत यांच्यातील साम्य आपण पुढील भागात पाहू-)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा