मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मार्च, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

१५ जानेवारी इ.स.१६५६ छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीवर छापा घालुन जावळी काबीज केली.

  जावळी काबीज झाली. 15 जानेवारी 1656 या दिवशी महाराज जातीनिशी जावळीत आले. शंभू महादेवाची... महाबळेश्वराची जावळी स्वराज्यात सामील झाली. या युद्धात चंद्ररावांकडून लढणारा एक योद्धा महाराजांनी स्वराज्यात सामील केला - मुरारबाजी देशपांडे, तुम्हांमध्ये पुरुषार्थ असला, तर उदईक येत असाल तर आजच या!" जावळीच्या घनदाट जंगलात राज्य करणार्या चंद्रराव मोर्यांनी छत्रपति शिवाजी महाराजांना डिवचलं. महाबळेश्वर, मकरंदगड आणि पारघाटाच्या डोंगरांच्या दाटीत चंद्रराव मोर्यांची जावळी वसली होती. जावळीच्या जंगलात राज्य करायला वाघाचेच काळीज हवे आणि मोऱ्यांचे काळीज खरोखर वाघाचेच होते. म्हणूनच मोरे जावळीत पिढ्यान्पिढ्या दौलत थाटून बसले होते. मोरे आदिलशहांचे मांडलिक सरदार होते. 'चंद्रराव' हा मोऱ्यांचा पिढीजात किताब होता. आदिलशहाची अवकृपा झाली आणि मोऱ्यांची दौलत जप्त करण्याचा हुकूम सुटला, पण छत्रपति शिवाजी महाराजांच्या पाठबळामुळे यशवंतराव मोरे 'चंद्रराव' झाले. चंद्रराव आपला भाऊबंद प्रतापराव मोरे व कारभारी हणमंतराव मोऱ्यांसवे जावळीचा कारभार पाहू लागले. काही चुगलखोर चंद्रराव व हणमंतरावांच्या कानाला ला...

भक्त प्रल्हाद कडून शिका होळी चे महत्व

    खर पाहिले तर आपण होळी का साजरी करतो या मागील कारण समजून घेणे आवश्यक आहे हिरण्यकाशपुणे आपला मुलगा भक्त प्रल्हाद  भगवान विष्णूचे नामस्मरण करतो म्हणजेच आपल्या शत्रूचे नामस्मरण करतो म्हणून त्याच्या मृत्यु साठी अनेक कुटील कर्म केले ज्यात त्याने आपली बहीण होलिका ईच्या मदतीने प्रल्हादाला मरण्याची योजना बनवली होलीकेला वरदान होते की अग्नी तिला जाळू शकणार नाही पण जेव्हा होलिका प्रल्हादाला। आपल्या सोबत चितेवर घेऊन बसली त्यावेळी प्रल्हादाच्या नामस्मरणामुळे होलिका चितेत जळून गेली तर प्रल्हाद अधिक तेजोमय झाला    आता यामधून आपण काय शिकू शकतो  प्रल्हाद लहान होता आणि आपल्या वाडीला समोर वाळलेल्या कडी समान सुद्धा नव्हता  पण भक्ती मुळे तो सामर्थ्यवान झाला होता  म्हणजेच आपल्या समोरील संकट कितीही मोठे असले तरीही मनात करी भक्ती आणि संयम असेल तरीही यश गोल फिरून आपल्या जवळच येते